Monday, August 29, 2011

Omkar Kulkarni: मला त्या टर्नपुढे ने आणि सोड असं म्हणत असताना मनात...

Omkar Kulkarni: मला त्या टर्नपुढे ने आणि सोड असं म्हणत असताना मनात...: गिटार पाठीशी लाव सायकलवर टांग मार बेरेट फिरव गोल विसर दांडी गुल्. ऍक्सिडंट्टाळ. ओंकार कुळकर्णी

मला त्या टर्नपुढे ने आणि सोड असं म्हणत असताना मनात बनत असलेली एक जर्मकविता



गिटार पाठीशी लाव
सायकलवर टांग मार
बेरेट फिरव गोल
विसर दांडी गुल्.
ऍक्सिडंट्टाळ.


ओंकार कुळकर्णी