Sunday, June 15, 2008

अपघात कसे

अपघात कसे

अपघात कसे घड़वावे
बाहेर पड़ावे कोणी ?
आयतीच आधी त्यांना
कोणी आणून द्यावी राणी !

संगीत कशाला वीते
रोमांस चोंदला आहे
आप्तांच्या उद्बत्तीचा
घरी धूर कोंदला आहे

तम्बोरा ठरतो उत्तम
तो होतो ना गिटार
ते होते ना , ते-दुसरे
जे असे न होते पार

ॐकार कुलकर्णी





No comments: