Sunday, June 6, 2010

झरोख्याचे दार उघडते
अन इवला किरण आत येतो
हिरवा गंध दरवळतो अन
बाहेर कोकीळ साद देतो

कुठल्या ऋतूची ही
मोहक पहाट आहे ?
ग्रीष्मातल्या अग्नीत मी
वसंत राग गात आहे

No comments: