रंगणारे रक्त
आणि उत्तम प्रतिच्या दौलदार कल्या
आभालाचा असीम दवाखाना
शार्लटचा अँबीवँलेंट जलाशय,
अन्गाई गात बसलेला पाउस
आणि तालीय अश्वांची टपटप
प्रकाश लेउन पडलेले झगझगीत मौन
आणि दिवास्वप्न वाटावे तसे खळखळीत प्रवाह
प्रवाहशून्य मन
अचेतन, विकार्वश
फुटले
खळखळ धब्धबे
दवाखाने पांढरेशुभर
_____________
ॐकार कुलकर्णी
1 comment:
Matheran varachi saglyat changli kavita.Aani tashihi changlich aahe.-Hemant Divate
Post a Comment